Pages - Menu

Tuesday, June 16, 2020

शरीरासोबत मनालाही द्या विश्रांती
झोपण्याचे वेळेस बहुतांश जणांचा भर केवळ शारीरिक आराम करण्यावर असतो. पण आपल्याला शरीरासोबतच मनाला विश्रांती देण्याची आवश्यक आहे,  यासाठी अंथरुणात झोपल्यानंतर सर्वप्रथम संपूर्ण शरीर शिथिल करा आणि आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करा. श्वासांवर लक्ष केंद्रीत झाल्यानंतर दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. श्वासावर लक्ष केंद्रीत करण्याच्या प्रक्रियेमुळे तुम्हाला काही मिनिटांतच गाढ झोप येण्यास मदत मिळेल. दुसऱ्या सकाळी उठल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटेल.

No comments:

Post a Comment