Pages - Menu

Tuesday, June 16, 2020

फ्रेश मॉर्निंग
सूर्योदयापूर्वी अंथरूणातून बाहेर या आणि घरातच काही पावले चाला. यामुळे तुमच्या शरीरातील आळस कमी होण्यास मदत होईल.दिवसभरात तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत, याची यादी तयार करून घ्या. जेणेकरून तुम्हाला कामाचा तणाव जाणवणार नाही. सोबत कोणते काम आधी करायचे आहे, यानुसार यादीतील कामांना प्राधान्यानुसार क्रमवारी द्या. याचा चांगला अनुभव तुम्हाला संध्याकाळी मिळेल.

No comments:

Post a Comment