Pages - Menu

Tuesday, June 16, 2020

जॉगिंग (Jogging)

सगळ्यात सोपा आणि साधा कधीही करता येणारा व्यायाम प्रकार म्हणजे जॉगिंग. तुम्हाला केव्हाही कधीही हा व्यायाम अगदी सहज करता येतो.  तुम्ही मस्त मोकळ्या वातावरणात जॉगिंग करु शकता.

असा करा व्यायाम (How to do) :  किमान 20 ते 25 मिनिटं तुमच्यासाठी वेळ काढा आणि मस्त बाहेर फिरायला जा. जॉगिंग करताना तुम्हाला थोडसे पाय उचलायचे आहेत. म्हणजे तुम्हाला अगदी कमीत कमी स्पीडमध्ये धावायचे आहे.

फायदे (Benefits):  जॉगिंगमुळे तुमच्या शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते आणि तुम्हाला एकदम फ्रेश वाटायला लागते. 

No comments:

Post a Comment