दोरीच्या उड्या हा व्यायामप्रकार आपल्या कोणालाच फार नवीन नाही. आपण लहानपणी दोरींच्या उड्यांचा खेळ नक्कीच खेळला असेल. दोरींच्या उड्यांसारखा सोपा आणि चांगला व्यायाम नाही. हल्ली तुमच्या उंचीनुसार दोरीच्या उड्या मिळतात. दोरींच्या उड्यापासून फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दोरीच्या उड्या मारायच्या असतात.
असा करा व्यायाम (How to do): दोरीच्या उड्या करण्यासाठी तुमच्या उंचीनुसार दोरीच्या उड्या निवडा. दोन्ही हातात दोरी उडीचे टोक धरुन दोरी मागे आणि तुम्ही मधोमध उभे राहा.आधी एका पायाच्या उड्या आणि मग दोन पायांनी उडू मारुन दोरीच्या उड्या मारा.
फायदे (Benefits): दोरीच्या उड्यांमुळे तुमच्या शरीरात उर्जा कायम राहते. तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटते

No comments:
Post a Comment